ठाण्यात चाललंय काय? आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार; कौटुंबिक, व्यावसायिक संबंध ठेवण्यास बंदी

Thane Social Boycott : ठाण्यात जैन धर्मातील तरुण-तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
Jain Family Faces Social Boycott After Intercaste Marriage

Jain Family Faces Social Boycott After Intercaste Marriage

ESakal

Updated on

ठाणे शहर : ठाण्यात एका कुटुंबाला जात पंचायतीच्या कुप्रथेचा सामना करावा लागला आहे. जैन धर्मातील तरुण-तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या कुटुंबीयांवर चार महिन्यांपासून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com