ठाण्यात हिट अँड रनचा थरार! चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, ३-४ वाहनांना उडवत पादचारी महिलेला चिरडलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

Thane Kalwa Accident : ठाण्यात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहेत.
Kalwa Accident

Kalwa Accident

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे शहरातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका कारने ३ ते ४ वाहनांना धडक दिली असून या अपघातात एकाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com