

Thane municipal corporation
हेमलता वाडकर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या रणसंग्रामाचा पडदा चिन्हवाटपानंतर उघडला आहे. यामध्ये एक मुद्दा ठकळ दिसतो तो म्हणजे महायुती कागदावर असून मैदानात सगळा खेळ शिवसेना शिंदे गटाचाच आहे. चिन्हवाटपानंतर उघड झालेल्या प्रभागनिहाय पॅनेल रचनेतून महायुतीतील वजन पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाकडे झुकले आहे.