Thane Civic Promotion : ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (१) पदावर मनीष जोशी यांची पदोन्नती; नगरविकास विभागाचा शासन आदेश जारी

ठाणे महापालिकेतील रिक्त अतिरिक्त आयुक्त (१) पदावर उपआयुक्त संवर्गातील मनीष जोशी यांची पदोन्नती; नगरविकास विभागाचा शासन आदेश १ ऑगस्ट २०२६ पासून लागू
Manish Joshi has been appointed as the Additional Commissioner (1) of the Thane Municipal Corporation through promotion.

Manish Joshi has been appointed as the Additional Commissioner (1) of the Thane Municipal Corporation through promotion.

Sakal

Updated on: 

ठाणे : ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त (१) हे महत्त्वाचे पद अखेर भरण्यात आले आहे. उपआयुक्त संवर्गातील मनीष जोशी यांची अतिरिक्त आयुक्त (१) पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला असून, ही पदोन्नती १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com