Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

TMC Residential Property Tax: ठाणे महानगरपालिकेने निवासी मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील दंडावर ९०% माफी जाहीर केली आहे. ही मर्यादित कालावधीची अभय योजना २५ मार्च २०२६ पर्यंत अंमलात राहील.
TMC Residential Property Tax

TMC Residential Property Tax

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे शहरातील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेने (TMC) 'अभय योजना' जाहीर केली असून, यामुळे मालमत्ता कर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, निवासी मालमत्तांच्या थकीत मालमत्ता करावर आकारल्या जाणाऱ्या दंडावर (अधिभारावर) तब्बल ९० टक्क्यांपर्यंतची मोठी सवलत दिली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com