

Thane Municipal Corporation
ESakal
ठाणे : ठाणेकरांवर कोणतीही नवी करवाढ न लादता, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ६ हजार २२१ कोटी १२ लाख कोटींचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला. करवाढ न झाल्याने ठाणेकरांना दिलासा मिळाला असला, तरी पालिकेची दोन हजार १०० कोटींची देणी थकल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले.