Thane News: प्रदूषणाविरोधात ‘दंड’ थोपटले! ठाण्यात बांधकाम कचरा समस्या; पालिकेकडून कारवाईचा इशारा

Thane Pollution : ठाणे शहरातील वायू प्रदूषण वाढल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation

ESakal

Updated on

ठाणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वर्षभरापासून प्रदूषणाचे हॉटस्पॉट पालिकेने शोधले आहेत; मात्र वाहनांची कोंडी, बांधकामांची धूळ, कचरा जाळपोळीमुळे शहरातील वायू प्रदूषण वाढल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद आहे. त्यामुळे ठाणेकरांची प्रदूषणातून सुटकेसाठी पुन्हा दंड थोपटण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com