

AI will be used to stop unauthorized construction
ESakal
ठाणे : गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. तसेच न्यायालयानेदेखील पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना अटकाव घालण्यासाठी एआय तसेच तक्रार व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.