Kalyan: कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार! चिमुकल्याच्या आईस्क्रीम कोनमध्ये निघाला तीन इंचांचा किडा; कुटुंबीयांचा संताप

Worm Found In Icecream: कल्याण येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मुलाने खरेदी केलेल्या आईस्क्रीममध्ये मोठा किडा आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Kalyan News

Worm Found In Icecream

ESakal

Updated on

ठाणे : वर्षभरापूर्वी मुंबईत एका व्यक्तीला आईस्क्रीममध्ये तुटलेले बोट आढळले होते. मालाड येथील या घटनेत एका ऑनलाइन फूड ॲपवरून मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला होता. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ पसरली होती. या घटनेनंतर अशीच घटना कल्याणमध्ये घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com