Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या, तीन गाड्यांचा थांबा..

Naresh Mhaske Konkan Railway facilities: गौरी-गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे स्थानकात ११ ते ३१ जुलैदरम्यान दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या; तिकिटांसाठीची गर्दी व प्रतीक्षा कमी होण्याची शक्यता
Ganeshotsav 2026: Thane Enhances Konkan Railway Ticket Booking with Additional Counters

Ganeshotsav 2026: Thane Enhances Konkan Railway Ticket Booking with Additional Counters

esakal

Updated on

ठाणे: गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी दोन अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. ११ ते ३१ जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले.  

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com