Thane: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Latest News: अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर ही कार रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर या मार्गावरील कोंडी दूर झाली.
Thane  Traffic jam on Mumbai-Nashik highway
Thane Traffic jam on Mumbai-Nashik highway sakal
Updated on

मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (ता. ३०) चालत्या कारला आग लागण्याची घटना घडली. यामुळे या महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर ही कार रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर या मार्गावरील कोंडी दूर झाली.

Thane  Traffic jam on Mumbai-Nashik highway
Thane Police: तीन दिवसांत २०२ तळीरामांवर कारवाई
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com