esakal | नेरळ : वीज अंगावर पडून शेतकरी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नेरळ : वीज अंगावर पडून शेतकरी जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळ : कर्जत (Karjat) तालुक्यातील खांडस गावातील हिरामण ऐनकर यांच्या अंगार मंगळवारी (ता. ५) संध्याकाळी पाच वाजता वीज कोसळली. यामध्ये ते जखमी झाले. या वेळी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावरही वीज पडली.

हेही वाचा: परभणी जिल्ह्यावर ओल्या संकटाची छाया गडद, पावसामुळे मोठे नुकसान

मंदिराचे मोठे नुकसान झाले. हिरामण आणि त्याचा भाऊ पंढरीनाथ हे गावापासून १०० मीटर अंतरावरील शेतात गुरे घेऊन गेले होते. सायंकाळी त्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी वीज अंगावर पडून हिरामण हे जखमी झाले.

loading image
go to top