Third Mumbai: राज्यात तिसरी मुंबई उभारणार, सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कुठे आणि कसा असेल प्लॅन?

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचं बजेट सादरीकरणात मुख्यमंत्र्यांनी 'तिसरी मुंबई' उभारण्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Third Mumbai

Third Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : विधानसभेत आज शुक्रवार (ता. ६ मार्च)रोजी महाराष्ट्राचं बजेट सादर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बजेट सादर केले असून यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता, पर्यटन गुंतवणूक कक्ष अशा अनेक गोष्टींबाबत घोषणा केल्या आहेत. विशेषतः या बजेटमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये पायाभूत सुविधा, वेगवान वाहतूक आणि तिसरी मुंबई या संकल्पनेची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com