
Kalwa Theater
Esakal
ठाणे : कळवा येथील कलाप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून नाट्यगृहाच्या प्रतीक्षेत असलेल्या कळव्यात लवकरच तिसरे नाट्यगृह उभारले जाणार आहे. राज्य सरकारने या नाट्यगृहासाठी ४० कोटींचा निधी मंजूर केला असून त्यासंबंधी शासन निर्णयही काढण्यात आला आहे.