

Mumbai New BMC Hospitals
ESakal
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली येथे तीन नवीन बीएमसी रुग्णालये उभारली जात आहेत. मुंबई महानगरपालिका रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ही रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी खुली होताच मोठ्या रुग्णालयांमधील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.