टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Tiger Shroff Attack Case : प्राथमिक चौकशीत टायगर श्रॉफ हा आरोपींचा मूळ निशाणा नव्हता, तर त्यांना बॉलिवूडमधील अन्य एका मोठ्या सेलिब्रिटीला लक्ष्य करायचं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
Tiger Shroff Attack Case

Tiger Shroff Attack Case

esakal

Updated on: 

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक केली होती. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत टायगर श्रॉफ हा आरोपींचा मूळ निशाणा नव्हता, तर त्यांना बॉलिवूडमधील अन्य एका मोठ्या सेलिब्रिटीला लक्ष्य करायचं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com