Titwala News: लोकांचे जीवन वाचवणाऱ्या डॉक्टरने आयुष्य संपवले, टिटवाळ्यातील घटनेने सारेच हळहळले

Titwala Dr. Sachin Satpute Case: टिटवाळा पूर्वेत धक्कादायक घटना घडली आहे. एका परिचित डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे परिसरात नागरिक आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Titwala Dr. Sachin Satpute Case

Titwala Dr. Sachin Satpute Case

ESakal

Updated on

टिटवाळा : टिटवाळा पूर्वेकडील हरी ॐ व्हॅली परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका ४० वर्षीय परिचित डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे परिसरात नागरिक आणि परिचितांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com