Titwala Train Accident : भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे; मृत व्यक्तीचे अवयव बाहेर काढण्यासाठी कापला कॅटल गार्ड, लोकल सेवा खोळंबली

Punjab Mail Incident Disrupts Central Railway Services : टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे सेवा दीड तास विस्कळीत झाली.
Titwala Train Accident

Punjab Mail accident Mumbai railway

esakal

Updated on

Titwala Train Accident : मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावर टिटवाळा रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २६) रात्री भीषण अपघात घडला. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास धावत्या पंजाब मेलखाली येऊन एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही गाडी सीएसएमटीहून फिरोजपूरकडे जात होती. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com