strike warning
strike warningSakal media

शहापूर-सापगाव रस्ता पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

खर्डी : शहापूर-सापगाव रस्त्याचे (Shahapur sapgaon road) काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागामार्फत गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी (traffic jam) आणि दुरवस्थेमुळे येथे रोज अपघात (Accident) होत आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी शहापूर पंचायत समितीचे उपसभापती नयन फर्डे यांनी प्रशासनाला (Strike warning) आंदोलनाचा इशारा दिला आहे.

strike warning
भातसा वीज निर्मिती केंद्रात बिघाड; मुंबईच्या पाणीपुरवठ्याला बसणार फटका

आगामी सात दिवसांत रस्ताचे काम सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांना निवेदनातून देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com