Lawrence Bishnoi: तुमचा मोबाईल नंबर दिलात तर खूप उपकार होतील.. लॉरेन्स बिष्णोईला सोमी अलीचा संदेश

Salman Khan: अभिनेता सलमान खानची पूर्वप्रेयसी सोमी अलीने समाजमाध्यमांवरून लॉरेन्स बिश्नोईला थेट संदेश पाठवला आहे
lawrance bishnoi somy ali salaman khan
lawrance bishnoi somy ali salaman khanesakal
Published on: 

मुंबई : अभिनेता सलमान खानची पूर्वप्रेयसी सोमी अलीने समाजमाध्यमांवरून लॉरेन्स बिश्नोईला थेट संदेश पाठवला आहे. नमस्ते, लॉरेन्स भाई. मी असे ऐकले, पाहिले आहे की तुम्ही कारागृहातून झूम कॉल करत असता. मलाही तुमच्याशी काही बोलायचे आहे. हे कसे करता येईल, ते कृपया मला सांगा.

संपूर्ण जगात राजस्थान ही आमची आवडती जागा आहे. पूजा करण्यासाठी आम्हाला तुमच्या मंदिरात यायचे आहे; पण त्यापूर्वी तुमच्याशी झूम कॉलवरून बोलायचे आहे. हा संवाद तुमच्याच फायद्याचा असेल, याची खात्री बाळगा. तुमचा मोबाईल नंबर दिलात तर खूप उपकार होतील. धन्यवाद!’ अशी पोस्ट व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा सुरू आहे.

lawrance bishnoi somy ali salaman khan
Lawrence Bishnoi:टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर चर्चेत आलेल्या बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स खरंच तुरुंगातून टोळी चालवतो का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.