Crime News
Crime Newssakal

Crime News: विरारमध्ये दोन लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

Nalasopara News: विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. Police managed to seize 10 kg ganja worth Rs 2 lakh in Virar.
Published on

Nalasopara News: विरारमध्ये दोन लाख रुपये किमतीचा दहा किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई करून एकाला अटक केली आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास मोर्या (वय २६) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. विकास हा अंधेरी पूर्व येथील राहणारा असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. गुरुवारी (ता. १) एक जण विरार पूर्वेतील चंदनसार परिसरातील विरार वजनकाटा येथे गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहिती विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. ( A case has been registered in this regard at Virar police station)

Crime News
Dhule Crime News : पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघे अटकेत; तोतया जीएसटी अधिकारी बनून पैशांची लूट

त्यानुसार त्यांनी सापळा रचून संशयास्पद फिरणाऱ्या एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा १० किलो गांजा आढळून आला असल्याची माहिती विरारचे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत देशमुख यांनी दिली.

Crime News
Crime News: श्रीवर्धन येथे आठ वर्षीय मुलीवर बलात्कार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com