Crime News: प्रसाद पुजारीला १४ दिवसांची पोलिस कोठडी

Crime News: प्रसाद पुजारीला १४ दिवसांची पोलिस कोठडी

Mumbai News: हत्या तसेच खंडणीप्रकरणी गेल्या २० वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली. प्रसाद पुजारी याचा ताबा मिळावा म्हणून आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

.

Crime News: प्रसाद पुजारीला १४ दिवसांची पोलिस कोठडी
Nashik Crime News: शहरातील बसस्थानकेच प्रवाशांसाठी असुरक्षित; सातत्याने होताहेत प्रवाशांच्या दागदागिन्यांची चोरी

न्या. ए. एम. पाटील यांनी पुजारीला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ प्रसाद पुजारी याला चीनमधून ताब्यात घेण्यात आले. पुजारी विरोधात मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे सुमारे १५ ते २० गुन्हे, एक हत्या आणि खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीनंतर तो मुंबईतील पूर्व उपनगरांत खूप सक्रिय होता.

Crime News: प्रसाद पुजारीला १४ दिवसांची पोलिस कोठडी
Dhule Crime News : महामार्गावर 28 लाखांचा मद्यसाठा जप्त

त्याला इंटरपोलच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत आणल्यानंतर त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची शिक्षा ठोठावली

Crime News: प्रसाद पुजारीला १४ दिवसांची पोलिस कोठडी
Crime News: महिला पोलिस उपनिरीक्षकासह तिघांची विभागीय चौकशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com