Mumbai News: वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी मोनोची सेवा बंद

Mumbai News: वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी मोनोची सेवा बंद

The service of monorail between Wadala Agar station and Chembur station will be closed in the morning tomorrow Sunday for important structural repair work under regular maintenance of Mumbai Monorail.

Mumbai News: मुंबई मोनोरेलच्या नियमित देखभाल दुरुस्तीअंतर्गत महत्त्वाच्या स्थापत्य दुरुस्तीच्या कामासाठी उद्या रविवारी वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची मोनोरेलची सेवा सकाळी बंद राहणार आहे.(mumbai meno rail)

Mumbai News: वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी मोनोची सेवा बंद
Mumbai News : अण्णा भाऊ साठे यांच्या २१ पुस्तकांचे भाषांतर पूर्ण; लवकरच होणार प्रकाशन

तर रात्री आठ वाजल्यानंतर एका तासाच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत; तर संत गाडगे महाराज चौक ते वडाळा आगार या स्थानकांदरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने दिली आहे.

Mumbai News: वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी मोनोची सेवा बंद
Mumbai News : अण्णा भाऊ साठे यांच्या २१ पुस्तकांचे भाषांतर पूर्ण; लवकरच होणार प्रकाशन

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना विनाव्यत्यय प्रवास करता यावा, यासाठी सर्व यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. मोनोरेलची नियमित देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात.

मुंबई मोनोरेलच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान होणारा संभाव्य व्यत्यय टाळण्याच्या दृष्टिकोनातून सदर देखभाल दुरुस्तीचे काम हे सुट्टीच्या दिवशी हाती घेण्यात आले आहे. दरम्यान मंगळवार, २६ मार्चपासून मोनोरेलची सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.

Mumbai News: वडाळा आगार ते चेंबूर स्थानकादरम्यान रविवारी मोनोची सेवा बंद
Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना तूर्तास ‘जलदिलासा’; पाणीकपात नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com