Dharavi Slum Redevelopment
Dharavi Slum RedevelopmentSakal

Dharavi News: दहा दिवसांत धारावीत दीड हजार घरांचे सर्वेक्षण

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत गेल्या दहा दिवसांत १५०० घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे| survey of 1500 houses has been completed in the last ten days under the Dharavi Redevelopment Project

Mumbai News: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत गेल्या दहा दिवसांत १५०० घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरण हा सर्व्हे करत असून पहिल्या टप्प्यात संबंधित घरांना युनिक आयडेंटिटी नंबर दिला जात आहे.

Dharavi Slum Redevelopment
Navi Mumbai: दागिन्यांसह देशीबनावटीचे पिस्टल हस्तगत; पोलिसांची मोठी कारवाई

डीआरपीपीएल अर्थात धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडमार्फत १८ मार्चपासून माटुंगा पूर्वेला असलेल्या रेल्वेच्या जमिनीवरील कमला रमण नगर येथून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. आतापर्यंत कमला रमण नगर येथील ३९५, आझाद नगर येथील १,०१५, न्यू गणेश नगरमधील ९४, एसव्हीपी नगरमधील १७३ आणि माळी चाळ येथील ४२ घरांना युनिक आयडेंटिटी क्रमांक देण्यात आला.

घरांचे नंबरिंगचे काम पूर्ण झाल्यावर मोबाईल लीडरच्या साह्याने बेस मॅप तयार केला जाईल. त्यानंतर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल. सहा ते आठ महिन्यांत धारावीतील झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.

Dharavi Slum Redevelopment
Mumbai News: प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी लैंगिक शोषणाची तक्रार; तरुणाला जामीन मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com