Thane News: दुर्दैवी घटना, बारवी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू

Thane News: दुर्दैवी घटना, बारवी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू

Ambernath News: बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.(thane news)

हृतिकेश मुरगु (वय २३) सुहास कांबळे (वय १९) युवराज (वय १८) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघेही अंबरनाथच्या घाडगेनगर तसेच जावसई परिसरात राहणारे होते. युवराज आणि सुहास हे दोघजण बुधवारी (ता.१) दुपारी मित्रांसोबत बारवी नदीवर पोहण्यासाठी आले होते.

Thane News: दुर्दैवी घटना, बारवी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू
Thane News: उल्हासनगर पोलीस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन मोडमध्ये ; राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार

बारवी नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुहास हा पाण्यात बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी युवराज गेला. मात्र तोही बुडू लागल्याने त्या दोघांना वाचवण्यासाठी हृतिकेश गेला असता त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने घाडगेनगर व जावसई परिसरात शोककळा पसरली आहे.

Thane News: दुर्दैवी घटना, बारवी नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू
Thane News: शेअर रिक्षांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी, रद्द करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com