मुंबई : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता.७) मंत्रालयात कामगार संघटनांसोबत झालेल्या बैठकीत दिले.