Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Tribal Students Protest

Tribal Students Protest

ESakal

Updated on: 

मुंबई : नाशिकहून पायी मोर्चा घेऊन आलेले आदिवासी विद्यार्थी आज राज्यपाल भवनावर धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com