Tukaram Mundhe: 'आयआयटी मुंबई' मध्ये एफडीएची धाड, दोन हॉस्टेल मेस बंद; २२ जणांना अटक

FDA Action On IIT Bombay: एफडीएने पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील हॉस्टेल मेसवर कारवाई केली आहे. ज्यामध्ये दोन हॉस्टेल मेस तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
FDA Action On IIT Bombay

FDA Action On IIT Bombay

ESakal

Updated on

मुंबई : पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील दोन हॉस्टेल मेस आवश्यक अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे तपासणीत आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई ४ ते ६ ऑगस्टदरम्यान करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com