Mumbai News: मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भेसळयुक्त मिठाई-माव्याचा मोठा साठा उघड; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Tukaram Mundhe Action: मुंबईत तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये भेसळयुक्त मिठाई-माव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात तुकाराम मुंढेंकडून गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त तसेच अमली अन्नपदार्थविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. अशातच अन्न व औषध प्रशासनाकडून मुंबईत भेसळयुक्त आणि दूषित खाद्यपदार्थांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १ हजारहून अधिक किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com