FDA Action: सिप्लाच्या गोदामाचा परवाना रद्द! गंभीर त्रुटींमुळे एफडीएची पुण्यातील वडकीत कारवाई

Tukaram Mundhe: एफडीएने पुण्यातील वडकीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गंभीर त्रुटींमुळे सिप्लाच्या गोदामाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on: 

मुंबई : औषधाच्या पॅकेजिंगवरील उपचारासंदर्भातील दावे तसेच औषध साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील सी अँड एफ गोदामाचा औषध विक्री वितरण परवाना रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबरला हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com