FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

Tukaram Mundhe Action: बदलापुरात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दोन टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत.
FDA Action In Badlapur

FDA Action In Badlapur

ESakal

Updated on

बदलापूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. भेसळयुक्त प्रदार्थांच्या विक्रीसह तंबाखू, गुटखा अशा अमली पदार्थांच्या विक्रीवर कारवाई केली जात आहे. नुकतेच एफडीएने स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पारसी डेअरी फार्मचा परवाना निलंबित केला. राज्यभरात कारवाई सुरु असताना बदलापुरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी एफडीएने मोठी कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com