

Parsi Dairy License Suspended mumbai tukaram mundhe
esakal
Tukaram Mundhe : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील प्रसिद्ध पारसी डेअरी फार्म प्रा. लि. या संस्थेचा अन्न व्यवसाय परवाना (एफएसएसएआय) निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासात आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.