FDA Action: तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन मोड! राज्यभरात धडक कारवाई सुरूच, एका दिवसात चार कोटींचा साठा जप्त, २१ जण अटकेत

Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंनी राज्यभरात धडक कारवाई केली असून एका दिवसात चार कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच २१ जणांना अटक करण्यात आली आहे.
Tukaram Mundhe Action

Tukaram Mundhe Action

Esakal

Updated on

मुंबई : राज्यभरात अन्न व - औषध प्रशासनाने (एफडीए) १० जूनला मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच संशयित व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर कारवाई केली. या मोहिमेत ३० ठिकाणी छापा टाकून सुमारे तीन कोटी ९५ लाख ४७ हजार न्य रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com