Taj Hotel Car Incident: मुंबई हादरली! एकाच क्रमांकाच्या दोन कार, ताज हॉटेलमध्ये शिरल्या, दहशतीचं वातावरण, काय घडलं?
Taj Hotel Same Number Plate Car: मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबर प्लेटची दोन वाहने आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ती वाहने ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे.
मुंबईतील ताज हॉटेलसमोर एकाच नंबर प्लेटची दोन वाहने उभी असल्याचे आढळून आले. याबाबत एका वाहन चालकाने पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहने कुलाबा पोलीस ठाण्यात नेली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.