Karjat Crime : कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतच संतापजनक घटना; शाळेच्या बसमध्ये 5 वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार

Karjat Police Station Case : अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर शाळेच्या बसमध्ये (School Bus) विकृत क्लिनरने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने हा संपूर्ण परिसर हादरला आहे.
Karjat Police Station Case
Karjat Police Station Caseesakal
Updated on

कर्जत : कर्जत पोलिस ठाण्याच्या (Karjat Police Station) हद्दीत अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर शाळेच्या बसमध्ये (School Bus) विकृत क्लिनरने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने हा संपूर्ण परिसर हादरला आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com