Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

DN Nagar Murder Case: मुंबईच्या डीएन नगरमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या मित्राचा गळा दाबून खून केला आणि रात्रभर मृतदेहाशेजारी झोपले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे.
minors kill friend

minors kill friend

ESakal

Updated on

मुंबईच्या डीएन नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ वादातून आणि वाढत्या तणावातून दोन अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा निर्घृणपणे गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे हा घृणास्पद गुन्हा केल्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाशेजारी त्याच खोलीत झोपले होते. या प्रकरणात तातडीने कारवाई करत डीएन नगर पोलिसांनी १५ आणि १७ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com