Mumbai News: तापामुळे रुग्णालयात दाखल; सकाळी ठाकरे गटाच्या ३२ वर्षीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू, तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं

UBT Leader Chetan Thakur Death: ठाकरे गटाच्या ३२ वर्षीय नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आकस्मिक निधनामुळे खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Thackeray Shivsena Leader Chetan Thakur Death

Thackeray Shivsena Leader Chetan Thakur Death

ESakal

Updated on

विक्रोळी : मुंबईतील विक्रोळी परिसरात ठाकरे गटातील एका शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेतन ठाकूर असे या मृत शिवसैनिकाचे नाव असून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून आकस्मिक निधनामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com