Ulhasnagar: उल्हासनगरात ‘महिलाराज’! पालिका आयुक्तांपासून महापौरपदापर्यंत महत्त्वाच्या पदांची धुरा

Ulhasnagar Municipal Corporation: उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्तांपासून महापौरपदापर्यंत पदांची धुरा महिलांच्या हाती देण्यात आली आहेत. त्यामुळे उल्हासनगर सत्ताकेंद्रावर महिलांचा दबदबा निर्माण झाला आहे.
Ulhasnagar Municipal Corporation

Ulhasnagar Municipal Corporation

ESakal

Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सत्ताकेंद्रावर आता महिलांच्या नेतृत्वाची छाप उमटली आहे. प्रशासनाची सूत्रे हाताळणाऱ्या निर्णायक पदांपासून ते सर्वोच्च सत्तास्थानापर्यंत महिलांचा दबदबा दिसत असून, ‘महिलाराज’ ही संकल्पना केवळ चर्चेपुरती न राहता प्रत्यक्षात अवतरल्याचे चित्र शहराच्या कारभारात दिसून येत आहे. सत्तेपासून प्रशासनापर्यंत महत्त्वाच्या पदांची सूत्रे महिलांच्या हाती आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com