

Eknath Shinde
sakal
उल्हासनगर : पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीसाठी मराठी आणि सिंधी बांधव एकवटले आहेत. उल्हासनगरात याच ‘दोस्ती का महागठबंधन’चा महापौर होणार आणि ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा ठाम विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.