

Ulhasnagar Municipal Corporation Mayor
ESakal
उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेसाठी भाजप आणि शिंदे सेना यांच्यात सुरू असलेल्या जोरदार राजकीय चढाओढीत अखेर शिवसेना शिंदे गटाने निर्णायक बाजी मारली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४०चा जादुई आकडा गाठत शिंदे गटाने उल्हासनगर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत.