Ulhasnagar Municipal Election : महापालिका निवडणुकीत EVM बिघाडीमुळे गोंधळ; उल्हासनगरात तणावाची स्थिती? मतदारांचा संताप

Ulhasnagar Municipal Election Voting Begins Amid Technical Issues : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पहिल्याच सत्रात ईव्हीएम बिघाडामुळे मतदान खोळंबले, प्रभाग २० मध्ये नागरिकांना मतदान करता आले नाही.
Ulhasnagar Municipal Election

Ulhasnagar Municipal Election

esakal

Updated on

Ulhasnagar Municipal Election : महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली असली, तरी पहिल्याच सत्रात तांत्रिक बिघाड, तणावपूर्ण वातावरण आणि अत्यल्प मतदान यामुळे शहरात चिंतेचे चित्र पाहायला मिळाले. कॅम्प ५ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील प्रभाग क्रमांक २०, खोली क्रमांक ४ मध्ये सकाळपासूनच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना मतदान करता आले नाही. मतदान सुरू झाल्यानंतरही मशीन कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com