उल्हासनगरच्या विजयी नगरसेवकांची यादी; भाजप मोठा पक्ष, पण बहुमत नाहीच, सत्तास्थापन कोण करणार?

Ulhasnagar Municipal Election Winners List : उल्हासनगर महानगर पालिका त्रिशंकू झाली असून कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं आता सत्ता कशी स्थापन होणार याकडं लक्ष लागून राहिलंय.
Ulhasnagar Election Result BJP Leads But No Clear Majority

Ulhasnagar Election Result BJP Leads But No Clear Majority

Esakal

Updated on

महामुंबईतल्या ८ नगरपालिकांपैकी चार ठिकाणी भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर चार ठिकाणी भाजप शिंदे महायुतीला बहुमत मिळालंय. मात्र उल्हासनगर महानगर पालिका त्रिशंकू झाली असून कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं आता सत्ता कशी स्थापन होणार याकडं लक्ष लागून राहिलंय. उल्हासनगरमध्ये ७८ जागांसाठी निवडणूक झाली. बहुमताचा ४० हा जादुई आकडा एकाही पक्षाला पार करता आला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com