Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

Vande Bharat Railway Update: पश्चिम रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये बदल केले आहेत. प्रवाशांच्या सोयीस्कर प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Vande Bharat Express

Vande Bharat Express

esakal

Updated on

मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार वंदे भारत एक्स्प्रेस १६ ऐवजी २० डब्यांसह धावणार आहे, तर मुंबई सेंट्रल-अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथे हलविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com