Video: मुंबईत 2025 मधील पहिली ढगफुटी? नरिमन पॉईंटला तासाभरातच तुफान पावसाची नोंद; खारघरमध्ये समोरंची काही दिसेना

Mumbai Cloudburst like situation : मुंबईत रात्रीपासून अद्यापपर्यंत तुफान पाऊस सुरु असून खारघर तसंच नरिमन पॉईंट परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
Video: मुंबईत 2025 मधील पहिली ढगफुटी? नरिमन पॉईंटला तासाभरातच तुफान पावसाची नोंद; खारघरमध्ये समोरंची काही दिसेना
Updated on

Mumbai Cloudburst like situation : मुंबईत रात्रीपासून अद्यापपर्यंत तुफान पाऊस सुरु असून खारघर तसंच नरिमन पॉईंट परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईकरांचं जनजीवन यामुळं विस्कळीत झालं असून अनेक लोकल गाड्या काही वेळापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत.

Video: मुंबईत 2025 मधील पहिली ढगफुटी? नरिमन पॉईंटला तासाभरातच तुफान पावसाची नोंद; खारघरमध्ये समोरंची काही दिसेना
Nashik Rain: मुसळधार पावसानं कांद्याच्या उभ्या पिकाचा चिखल! अधिकाऱ्यांना फिकीरच नाही, कृषीमंत्र्यांच्याच तालुक्यात शेतकरी वाऱ्यावर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com