Successful Kidney Transplant Surgery in Mumbai
esakal
Vijay Shivtare Health Update Transplant : मुलगी आणि वडील यांच्यातील नातं हे जगातील सर्वात सुंदर, निस्वार्थी आणि प्रेमळ नात्यांपैकी एक मानलं जातं. आपल्या लेकीसाठी वडील आयुष्यभर कष्ट करतात, तिच्यावर चांगले संस्कार करतात, उत्तम शिक्षण देतात आणि तिच्या भविष्यासाठी स्वतःची प्रत्येक गोष्ट पणाला लावतात.