Mumbai Accident: मुंबईत हिट-अँड-रनचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला बाईकने उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

Vile parle Accident: मुंबईत विलेपार्ले येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीला दुचाकीस्वाराने धडक दिली असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Vile parle Accident

Vile parle Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत विलेपार्ले येथे हिट अँड रनची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थिनीला दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com