Virar Crime: विरारमध्ये बहिणीसह २ भावांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, मोबाईलमध्ये मृत्यूआधीचा व्हिडीओ; धक्कादायक कारण समोर

Virar Crime News: मुंबईतील विरार परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका घरात तीन भाऊ-बहिणींचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे.
Virar Crime

Virar Crime

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील विरार परिसरात खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका घरात एकाच कुटुंबातील तीन भाऊ-बहिणींचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. हे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले असून या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com