
Shocking Virar Crime: Blind Accused Exploits Superstition, Rapes Minor Under Exorcism Pretext : तुझ्या अंगात चार भुते असून, ११ वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतील, तरच ती भुते बाहेर निघतील, असे सांगत एका अंध तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अंध तरुणासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.