

BMC
Esakal
मुंबई : वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेचा प्रस्ताव संख्याबळाअभावी सभागृहात नामंजूर झाल्याने सत्ताधाऱ्यांवर नामुष्की ओढवली होती. तो प्रस्ताव आज सभागृहात बहुमताने मंजूर झाला. यात भाजप महायुतीला ११२, तर विरोधकांना ७९ मते मिळाली. महायुतीने आज प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.