Wangani Badlapur Railway Crack : वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान गोरेगावजवळ डाऊन मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. अचानक आलेल्या या अडथळ्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.